बोलके ढग
बोलके ढग
आज मुसळधार बरसताना
थेम्बथेंबातून अंतरंग खोलत होते
माझ्या मनीची व्यथा
पावसातून ढग बोलत होते
आज मुसळधार बरसताना
थेम्बथेंबातून अंतरंग खोलत होते
माझ्या मनीची व्यथा
पावसातून ढग बोलत होते