STORYMIRROR

Manasvi Poyamkar

Fantasy

2  

Manasvi Poyamkar

Fantasy

गोष्ट एक छोटी - चारोळी

गोष्ट एक छोटी - चारोळी

1 min
3.1K


बोलता बोलता अलगद राहून गेली

डोळ्यात पाहता मनातच विरून गेली

तुझ्या गप्पांमध्ये हरवून गेली

गोष्ट एक छोटी....तुला सांगायची राहून गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy