स्वप्नंसुंदरी
स्वप्नंसुंदरी
मनमोहक हे रूप तुझे
भाळलो मी रुपावरी
स्वर्गाची लावण्यवती तू
स्वप्नंसुंदरी ही अप्सरा खरी
मनमोहक हे रूप तुझे
भाळलो मी रुपावरी
स्वर्गाची लावण्यवती तू
स्वप्नंसुंदरी ही अप्सरा खरी