माझे रोखलेले श्वास
माझे रोखलेले श्वास
हासुनी हसू टाळून दिले
बोलुनी बोल विरून गेले
प्रीत माझी अधुरी राहिली
अडकून राहिले मोहपाश् कधी न सुटलेले
अशी होती प्रीत अतुट
सावलीतही राहिला तुझाच भास
स्पदनात मी जपून ठेवले
माझे रोखलेले श्वास

