Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

dipali marotkar

Inspirational

3  

dipali marotkar

Inspirational

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते

1 min
252


बोलतांनी करावा विचार

बोलूच नये कधी व्यर्थ

नाही तर राहणार नाही

आपल्या बोलण्याला अर्थ..!


विजय होतो सत्याचाच

सत्यच बोलत राहावे

कोणाचे मन दुखणार हे

नेहमीच मनात ठेवावे..!


सत्य बोलणे प्रत्येकांना

का?कडवट पणा वाटते

खरं बोलण्याणेच तर

विजय सत्याचे होते..!


सत्यमेव जयते आपल्या

शिक्कयावरचा हा नारा

सत्यच बोलण्याचा मंत्र

प्रत्येक व्यक्तींनीच धरा..!


होईल तितकी गरजूंची

गरीबांची मदत करावी

मानवता जपून सदैवच

साथ सत्याची द्यावी..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational