STORYMIRROR

dipali marotkar

Inspirational

3  

dipali marotkar

Inspirational

नर्तकी

नर्तकी

1 min
165

मनोरंजन करते नाचून

लहान मुली अप्सरा

नाचताना छोटे चिमू

बघते लोकांच्या नजरा..!


लहान लहान नर्तकी

छान छान नाचतात

पाहून सर्व लोकांना

आनंद पण होतो..!


आनंदाचे उधाण येते

नर्तकी नाचते तेव्हा

मनात होते भास चिमू

नाचायला लागते जेव्हा..!


लहान लहान मुलांची

सौंदर्याची तयारी करते

नृत्य त्यांचं बघताना

सर्वांना बघावंसं वाटते..!


लहान लहान चिमू होते

मोठे झाले की कलाकार

नृत्येच्या कलेने होतो त्या

चिमूंचा जयजयकार..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational