एक श्रीहरी सर्व जगाची हलवी सूत्रे सारी। तोच झोपवी, उठवी, चाले खेळ तयाचा भारी। एक श्रीहरी सर्व जगाची हलवी सूत्रे सारी। तोच झोपवी, उठवी, चाले खेळ तयाचा भारी।
नर्तकी... नजरा सगळ्यांच्या खिळवून ठेवते नर्तकी... नजरा सगळ्यांच्या खिळवून ठेवते
नाचे नर्तकी बंधने तोडून, कला अविष्कार करी उधळण.. नाचे नर्तकी बंधने तोडून, कला अविष्कार करी उधळण..