अभिमान वाटे मला अशी महाराष्ट्र संस्कृती अभिमान वाटे मला अशी महाराष्ट्र संस्कृती
रत्न उधळे सौंदर्याचे शुभ्र दुग्ध खळखळे रत्न उधळे सौंदर्याचे शुभ्र दुग्ध खळखळे
ती निळया आभाळा सारखी अथांग. पाण्या सारखी नितळ नाही लागणार तिचा थांग. ती निळया आभाळा सारखी अथांग. पाण्या सारखी नितळ नाही लागणार तिचा थांग.
चिंता दूर करून ती बनते अलगत अनुस्वार कुटुंबाच्या काळजीत घेते नवीन अवतार चिंता दूर करून ती बनते अलगत अनुस्वार कुटुंबाच्या काळजीत घेते नवीन अवतार
मुग्ध कारंज्याचे स्वर्गमयी दृश्य, परमानंद दातृत्वात सृष्टी गंधाळत. मुग्ध कारंज्याचे स्वर्गमयी दृश्य, परमानंद दातृत्वात सृष्टी गंधाळत.
.योग्य तो संस्कार नैतिकतेचे सार, अख्खे आविष्कार होती शिक्षणांती .योग्य तो संस्कार नैतिकतेचे सार, अख्खे आविष्कार होती शिक्षणांती