STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

शिक्षण

शिक्षण

1 min
289

शिक्षणरूपी अस्त्र 

असे जयांच्या हाती

असे तयांच्या माथी

टिळा भाग्योदयाचा...!


ध्येय, जिद्द, चिकाटी

श्रम अन् प्रामाणिकता

मनाची एकाग्रता

जीवन ध्येय साधी...!


जीवनाच्या उद्धारा

शिक्षणाचा ध्यास

हाचि मार्ग खास

सुखद जीवना...!


योग्य तो संस्कार

नैतिकतेचे सार

अख्खे आविष्कार

होती शिक्षणांती...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational