STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

विजय पताका

विजय पताका

1 min
22

कार्य जेंव्हा तडीस जातो

द्वेष आपुल्याच जणांचा

स्तुती करणे सोडाच

सदा प्रयत्ने व्यातयाचा


स्वतः काही जमत नाही

पुढच्याचं यश खपत नाही

देण्या कष्ट धाजवती पुढे

शिवाय त्या जमत नाही


अख्ख्या कर्माच्या क्षेत्री

कुटील कारस्थान, रणनीती

उंच कळस गाठताना

आड आसुरी प्रवृत्ती


संघर्ष दोन वृत्तीचा 

संहार द्वेष कृतीचा

विलंबाने का मिळेना

पण, विजय पताका सत्कृतीचा


Rate this content
Log in