स्वःतात दडवून कस्तुरी आपण स्वःतात दडवून कस्तुरी आपण
नयनी चकाकते स्वप्न तुझे भरून जाते श्वास माझे... नयनी चकाकते स्वप्न तुझे भरून जाते श्वास माझे...
मंदमंद झुळूक वाऱ्याची गुज सांगून गेली डोळा डावा फडफडला अन् पापणी ओलावली मंदमंद झुळूक वाऱ्याची गुज सांगून गेली डोळा डावा फडफडला अन् पापणी ओलावली
यौवनाच्या मदन बाणाने घायाळ झाली... राया चंदनी काया शृंगाराने ही सजली... यौवनाच्या मदन बाणाने घायाळ झाली... राया चंदनी काया शृंगाराने ही सजली...
शोध घेण्या कस्तुरीचा फिरली मी दिशा दाही. शोध घेण्या कस्तुरीचा फिरली मी दिशा दाही.
माता पित्या ला विठ्ठल रुक्मिणी मानून ह्रदयात त्यांना स्थान दिले असता पंढरपुरी वा अन्य कोणत्याही विठ्... माता पित्या ला विठ्ठल रुक्मिणी मानून ह्रदयात त्यांना स्थान दिले असता पंढरपुरी वा...