यौवनाच्या मदन बाणाने घायाळ झाली... राया चंदनी काया शृंगाराने ही सजली... यौवनाच्या मदन बाणाने घायाळ झाली... राया चंदनी काया शृंगाराने ही सजली...
बालपणीच्या दालनात होती टवटवीत फुले वाऱ्यासंगे फिरताना मन आनंदाने स्वैर डुले बालपणीच्या दालनात होती टवटवीत फुले वाऱ्यासंगे फिरताना मन आनंदाने स्वैर डुले