बालपणीच्या दालनात होती टवटवीत फुले वाऱ्यासंगे फिरताना मन आनंदाने स्वैर डुले बालपणीच्या दालनात होती टवटवीत फुले वाऱ्यासंगे फिरताना मन आनंदाने स्वैर डुले
नाही बंधन नाही सीमा नाही पायरी नाही उंबरा नाही बंधन नाही सीमा नाही पायरी नाही उंबरा