विटाळ
विटाळ
1 min
494
कुणी विचार हा केला होता
नाही टळणार विटाळ घाणेरीचा..!
स्वःतात दडवून कस्तुरी आपण
शोध लावला त्याच्या उग्रव्यांचा..!