STORYMIRROR

dipali marotkar

Abstract Inspirational

3  

dipali marotkar

Abstract Inspirational

सूर्योदय

सूर्योदय

1 min
527

होता सूर्योदय नभी

दिसतो पक्षांचा थवा

वातावरण आनंदी

थंडगार शुद्ध हवा..!


मन होतात प्रसन्न

भक्तीत होतात लिन

उगवला आज छान

हा सूर्योदयाचा दिन..!


प्रकाशमय वाटते

रमणीय सकाळला

प्रभातचे हे वर्णन

वेळ लागतो कळाला..!


सुंदर अशी पहाट

पक्षांची ती किलबिल

सकाळ आहे माझ्या

हीच आठवणीतील...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract