STORYMIRROR

dipali marotkar

Abstract Inspirational

3  

dipali marotkar

Abstract Inspirational

शेतमजूर

शेतमजूर

1 min
261

शेतकरी मायबाप

राबे एकदुजा सवे

मुलबाळ लहानगे

तेव्हा शेजी शेजी हवे..!


हरभऱ्याच्या शेतात

पीक हे हिरवंगार

पाना फुलांचा बहार

झाडा पेलवेना भार..!


एक मुलगा मुलगी 

शेजी खेळतात छान

एक झोपले निवांत

येथे पिकात लहान..!


मुलाबाळासाठी किती

राबतोया दिन-रात

सदा गुंतले कामात

असे अमुचे हे हात..!


मिळून आम्ही मजूर

काम करतो शेतात

विळा घेऊन कामाचा

पैसे मिळते हातात..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract