पहाट उद्याची आमचीच असे, उगवतीचे दिसे स्वप्न नवे पहाट उद्याची आमचीच असे, उगवतीचे दिसे स्वप्न नवे
वाट जीवघेणी पण चालायचा निर्धार आहे हाती उरले काहीच नाही पण मनात निश्चय आहे वाट जीवघेणी पण चालायचा निर्धार आहे हाती उरले काहीच नाही पण मनात निश्चय आहे
आज ज्याची चर्चा दूरवर तो म्हणजे भारतीय मजूर आपल्या गावापासून दूर आला मेहनत करण्या आज ज्याची चर्चा दूरवर तो म्हणजे भारतीय मजूर आपल्या गावापासून दूर आला मेहनत करण...
मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण
जखमा चिंध्यात बांधून हसतो आहे पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे जखमा चिंध्यात बांधून हसतो आहे पोहचेल का मी घरी मलाच प्रश्न पडतो आहे
हातास काम नाही पोटात भूक मोठी, शेती पुरात गेली, जावा मजूर कोठे? हातास काम नाही पोटात भूक मोठी, शेती पुरात गेली, जावा मजूर कोठे?