STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational Others

3  

Kishor Zote

Inspirational Others

पहाट उद्याची (अभंग)

पहाट उद्याची (अभंग)

1 min
11.6K

कोरोना विषाणू I वाढवला कोणी ? I

आणलाय कोणी ? I भारतात ॥ १ ॥


विमान प्रवास | ज्यांनी ज्यांनी केला |

घेवून फिरला | समाजात ॥ २ ॥


देशात मजूर I परागंदा झाला |

पायीच चालला | गावाकडे ॥ ३ ॥


डोक्यावर ओझे I डोळ्यात आसवे |

भुकेले निजवे I रस्त्यावरी ॥ ४ ॥


पहाट उदयाची I आमचीच असे |

उगवतीचे दिसे | स्वप्न नवे ॥ ५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational