दिवाळी शुभेच्छा
दिवाळी शुभेच्छा


जाहला आरंभ आनंद-पर्वाला
दीपोत्सव - दिवाळी सुरु झाला
सप्तरंगात आसमंत उजळला
चैतन्य, उत्साह मनी उसळला
धनतेरस,धन त्रयोदशी ,आज
वैद्यराज धन्वंतरी दिन आजला ।।
धन, आरोग्य,मन:शांति लाभो
याच शुभेच्छा आपणा सर्वांला ।।
जाहला आरंभ आनंद-पर्वाला
दीपोत्सव - दिवाळी सुरु झाला
सप्तरंगात आसमंत उजळला
चैतन्य, उत्साह मनी उसळला
धनतेरस,धन त्रयोदशी ,आज
वैद्यराज धन्वंतरी दिन आजला ।।
धन, आरोग्य,मन:शांति लाभो
याच शुभेच्छा आपणा सर्वांला ।।