सुंदरसा चाफा
सुंदरसा चाफा
पहाट प्रहरी
सुगंधीत करी
परिसर सारा
अंगणीचा चाफा..
खुलला फुलला
हिरव्या पानात
सुंदर दिसला
शुभ्रतम चाफा ...
प्रकार चाफ्याचे
खास मनोहर
हिरवा चाफा नि
भारी सोनचाफा...
पहाट प्रहरी
सुगंधीत करी
परिसर सारा
अंगणीचा चाफा..
खुलला फुलला
हिरव्या पानात
सुंदर दिसला
शुभ्रतम चाफा ...
प्रकार चाफ्याचे
खास मनोहर
हिरवा चाफा नि
भारी सोनचाफा...