मी जिवंत आहे, फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी... मी जिवंत आहे, फ़क्त तुझ्याच प्रेमासाठी...
चांदण शिंपण आठवणींची सागरास येई भरती चांदण शिंपण आठवणींची सागरास येई भरती
रम्य एका सायंकाळी ध्यानस्थ मी वृक्षाखाली अवचित , मनोहर आठवण तुझी आली. रम्य एका सायंकाळी ध्यानस्थ मी वृक्षाखाली अवचित , मनोहर आठवण तुझी आली.
चपखल, चंचलता अंगी, नजर खिळते पाहता नजारे चपखल, चंचलता अंगी, नजर खिळते पाहता नजारे
जागीचा ऐकची हा आधार, उभा हात ठेवूनी कंबरेवरी जागीचा ऐकची हा आधार, उभा हात ठेवूनी कंबरेवरी
रूप मनोहर तुझे रे कान्हा ऐकुनी पावा गाईंना फुटे पान्हा.... रूप मनोहर तुझे रे कान्हा ऐकुनी पावा गाईंना फुटे पान्हा....