रूप मनोहर
रूप मनोहर

1 min

44
पाहावे सर्वांग सुंदर ते रूप मनोहर.
पाहून तुला रखमादेवी सवे, मी नाही आनंदाच्या डोहे.
फुलोनि भक्तीचा माळा झुलला आनंदाचा झुला.
मनीचा मोर नाचला फ़ुलवूनि पिसारा.
जागीचा ऐकची हा आधार, उभा हात ठेवूनी कंबरेवरी.