अमृतकलश
अमृतकलश
चाफेकळी हे फुलराणी,
माणूस म्हणून उभी तू धैर्याने
चातुर्य ,शौर्य ,विवेक आणि समूह
ही खरी तुझी शृंगार वस्त्रे
असावा मनी प्रेमाचा अमृतकलश,
बुद्धी असावी, तेजस चातुर्याची असे कास
नवनवीन कला शिकून,
पादाक्रांत करावे नवे अवकाश
नऊ रूपे बुजवण्याचे मार्ग हे हमखास
