जगण्याची नवलाई
जगण्याची नवलाई


माऊशी, माऊ वाटे मला तिची कुशी.
ऐक थोडी कडकशी, दुसरी कलाकूसरीची अशी.
आईनी बालपाणीच दिल्या ह्या दोन मैत्रिणी मला.
ऐक चतुर ती निपुण पाक कला,
तर दुसरी धडाडीची शिस्तशीर चपळा.
ऐक सुंदर जशी रेखा,
तर दुसरी बरोबर ओळखत असे दुसऱ्यांच्या मेखा.
दोघी ऐकत्र आल्या की मग काय बोलायचे,
त्यांनाच माहिती काय ते विषय त्याच्या गप्पटप्पांचे.
आपली मग पुरेपूर वाट, बघून त्यांच्या हसण्याचा to घाट.
कोणा वाटे त्या किती आवखळ,पण त्या पदर ही खोचतात वेळवर.
कार्येक्रमाला नाटण्याची ती त्यांची घाई,
बघून वाटे अशीच टिकवी जगण्याची नवलाई.