सुवसाचे बगीचे
सुवसाचे बगीचे
माझी आजी म्हणजे अविरत काम
आणि चेह-यावरचे ते सुहास्य छान
कनिकच ती भिजवायची,सुवास मात्र प्रेमाचा सुटायचा
वरन भात च शिजायचा ,आणी आपुलकीचा घमघमाट फुटायचा
कामे असायची खूप अविरत,हात तिचे कधी नाहीं बसायचे स्वस्थ
प्रश्न अँड तडजोडीने भरलेले आयुष्य, चेह-यावरचे हारू नाही कधी रुसे फक्त
पैसा किती असायचा मला नाहीं माहीत,श्रीमंती तिच्या असण्यातूनच व्हायची प्रतीत
अधिकार नव्हते हाताला, पान संसार फुलावायचा होता क्षणालाक्षणाला
मनाचे राजे होते प्रत्येकाच जण,तिचा आवाज नाहीं कधी वाढला पण
कशेकाय ती हे फुलावते प्रेमळ सुवसाचे बगीचे,
अजूनही तो सुवास आमच्यात पेरणे तिचे चालूच असतें
