गुरूमाऊली
गुरूमाऊली


गुरू माझि माऊली ,सहस्त्र मातांची साऊली.
करुणेच अविरत झरा, तेज्याची ति अखंड श्रुंखाला.
शक्ती आणि समर्पणाचा मेरू ,धैर्याने उभा निर्धारू.
सूर्याचे ते तेज ,मनोनिग्रहे झळाळीत.
ज्ञानाची ज्योत ,नम्रत्व तेवत.
नश्वर शरीराला आम्रत्व दावीत.
तेजोमय विशाल ब्रह्माण्ड सहजात्वे संचालित.
तरीही विश्वाच्या कानाकणात तिचें पूर्णत्वे अस्तित्व.