कविता- रुपसुंदरी तू
कविता- रुपसुंदरी तू
सारेच रंग खुलती
सखे तव रुपाला
रेखीव देहरुप तुझे
सुखावे नजरेला
रूप ठसे मनात
शब्द गोड कानात
सुरेख तुझे चित्र
तू रोज देत जा
सुरेख चित्र दे
मज प्रेरणा दे
रूप देखणे हे
शब्द वाचत जा
प्रेमाचे शब्द तुझे
जगण्याचे बळ
वेळ लावू नको
दर्शन देत जा