डोळे...!
डोळे...!


तुझे डोळे माझे डोळे
तेजाचे गोळे
इजावतात
होऊन मोळे (खिळे)
फुलले जरी
आनंदाचे मळे
आपण ठरतो
ठार खुळे
स्वार्थी दुनियेत या
त्यागाची प्रीत फुले
आपल्याच दुनियेत
आनंद मनी खुले
कृथार्थ जीवनाची
सार्थकता सहजी मिळे
पळभर म्हणतील
जरी सारे आम्हास खुळे
जीवन आपले
नित्य नवे
आनंदात या वाटे
ते मज हवे हवे...!