STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Inspirational

3  

Rajendrakumar Shelke

Inspirational

⧫ आरती चंद्रदेवाची ⧫

⧫ आरती चंद्रदेवाची ⧫

1 min
201


⧫ आरती चंद्रदेवाची ⧫


जयदेव जयदेव जय चंद्र देवा


रात्रीत खेळ चाले रोज नवा . जयदेव ........ १


लागता ग्रहण तुम्हाला कधी


कलेकलेने वाढे तुमची आकृती जयदेव ..... २


येई आकार पौर्णिमेला मोठा


अमावस्येला काळा प्रकाश खोटा . जयदेव .....३


गणेश चतुर्थीला करीता पूजन


दर्शनाने मिळे सुख समाधान . जयदेव..... ४


कोजागिरीला रूप ते साजिरे


केशर दुधात भिजून प्यारे . जयदेव ...... ५


गातो मी आरती तुमची चंद्रदेवा


अखंड विश्वाला तुमचाच हेवा. जयदेव ..... ६


किती कविता अन किती चारोळ्या


साक्ष गंधात फुलल्या प्रेम पाकळ्या .  जयदेव.... ७-

-------------------------------➤ 

 राजेंद्रकुमार शेळके.

- नारायणगाव, ता. जुन्नर, जिल्हा- पुणे.


 


 


 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational