STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

3  

Varsha Gavande

Inspirational Others

वेडे मन

वेडे मन

1 min
123

वेडे मन माझे तुझ्याशिवाय त्याला काही सुचत नाही 

तुला का ग माझे प्रेम कळतं नाही

तु फक्त माझी आहेस, तुझ्या शिवाय काही दिसत नाही 

निस्वार्थ प्रेम माझे तुल का ग कळले नाही 

तुला पाहिल्याशिवाय माझ्या मनाला चैन ना

ही.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational