शांतता
शांतता
कधीतरी हवी हवीशी वाटते
रजणीची ही मोहक शांतता
सारे परतीचे प्रवाशी
घरी येतात अंतता
जणू काही अवनीही करे आदर
पांघरून घेई जणु निळीभोर चादर
दिवसागणिक थकलेल्या भास्कराला
थंडावा देई रात्रभर शुभ्र
शशांक
कधीतरी हवी हवीशी वाटते
रजणीची ही मोहक शांतता
सारे परतीचे प्रवाशी
घरी येतात अंतता
जणू काही अवनीही करे आदर
पांघरून घेई जणु निळीभोर चादर
दिवसागणिक थकलेल्या भास्कराला
थंडावा देई रात्रभर शुभ्र
शशांक