डाव
डाव
डोळ्यातील भाव आणि मनातील घाव
पाहणारे साधतात क्रूरतेचा डाव
त्यातच आहे तिचे नाव
कुठूनी आलीस कुठे गेलीस
नाही तिचा कुणाकडे ठाव
उगाच त्रास देऊन खेळत असते लपंडाव
कोण होती ती विचारले कोणी
तर आजही येते डोळ्यात पाणी
अधुरी माझी प्रेम कहाणी
सदा राहो तुझ्या जुबानी
💔💔💔💔💔
💔💔💔💔
