STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

3  

Varsha Gavande

Inspirational Others

हुंडा

हुंडा

1 min
222

करुनी विवाह मुलीचा

पार पाडतो कन्यादान

ठेवा मुलीच्या पित्याचा मान 

नका करू हुंड्याच्या नावाखाली

मुलांनो माणुसकी गव्हाण


देऊनी कन्या तुम्हांस 

करीत नाही हो गुन्हा

असे तो काळजाचा तुकडा 

नाही मिळत तो पुन्हा

 पुन्हा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational