स्त्री जन्म
स्त्री जन्म
जागून घेतला स्त्री जन्म
एकदाच मिळाली सगळी शिक्षा
आता नको कोणते पुण्य
आता नको कसली भिक्षा
केले सगळे कर्तव्य पूर्ण
तरीही पडत आहे कमी
कितीही केले तरी
काढणारे काढतात उणीव
नको आता जन्माची
पुन्हा दुसरी ती संधी
जे भोगले तेच राहील
मनाच्या कोपऱ्यामधी
