जिवन
जिवन
भूतकाळाच्या पडद्याआड दडलंय
पाप पुण्य नको करू चिंता त्याची
होईल नाश वर्तमान नि भविष्याचा
आशेचा असे काळ भविष्य
अपेक्षा पूर्ण करी वर्तमान
ठेवावे जीवनाचे ते भान
जिवन असे देवाचे दान
ठेवावा त्याचा मान सन्मान
व्यर्थ नका करू इतिहास जमा
त्याच पानातून शिका धडा नवा
📝📝📝📝📝
📝📝📝📙
