Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anita Bendale

Inspirational

3  

Anita Bendale

Inspirational

स्त्री जन्माचे स्वागत

स्त्री जन्माचे स्वागत

1 min
324


जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी

अश्या या विश्व शक्तीचे नाव आहे नारी 

दोन कुळाचा उद्धार करी

मैत्रीण आई बहिणीच नातं

प्रत्येक रुपात गाजत

पदोपदी संघर्षात

दिली समर्थ्यांना मात

जिजाऊंनी सावित्रीचा वसा

आहिलेच्या दातृत्व चा पसा

सिंधू होऊनी अनाथांची सत्वना

आभाळ होऊनी पंखा वरती कल्पना

तू राष्ट्रपती तू पंतप्रधान

अत्याचार रोखण्या वकिली

शांता जनाबाई साहित्याची परमपरा

सिंधू मिर्झा मेरिकोम

खेळातल्या धुरणधरा

लतादीदीचा सूर सौंदर्यवतीचा नूर

बहिणाबाई चा उर

मुक्ताई,जनीच्या भक्तीमध्ये चुर

शाबरी राम भक्तीचा तो पूर

सहन करी सर्व मनाचे ताण

खरेच आहे नारी शक्ती महान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational