STORYMIRROR

Shweta Deshpande

Inspirational

4  

Shweta Deshpande

Inspirational

गुरुस्मरण

गुरुस्मरण

1 min
459


मार्ग जो जगण्याचा दाखवी

अंधःकारातून प्रकाश वाट दावी

शिष्या शिल्पापरी घडवी

गुरुमूर्ती अशी गुरुपौर्णिमेला स्मरावी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational