STORYMIRROR

Shweta Deshpande

Others

2  

Shweta Deshpande

Others

मैत्री

मैत्री

1 min
65

मैत्री असावी वर्तुळासारखी

शेवटच न सापडणारी

मैत्री असावी पाण्यासारखी

सर्व गोष्टींमध्ये सामावणारी 


Rate this content
Log in