अजूनही बरसात आहे (चारोळी)
अजूनही बरसात आहे (चारोळी)
1 min
147
अजूनही बरसात आहे,
चाकरमानी मुंबईकरांचा कणा ताठ आहे,
विस्कळीत झाले कितीही जनजीवन,
पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहे
