अजून ही बरसात आहे (चारोळी)
अजून ही बरसात आहे (चारोळी)


माझ्या डोळ्यात तूझ्या प्रेमाची आस आहे,
तूझ्या आठवणींचा ध्यास आहे,
बरसातीच्या आठवणींमध्ये तुझ्या अस्तित्वाचा भास आहे,
त्यात मला तुझी अजूनही साथ आहे
माझ्या डोळ्यात तूझ्या प्रेमाची आस आहे,
तूझ्या आठवणींचा ध्यास आहे,
बरसातीच्या आठवणींमध्ये तुझ्या अस्तित्वाचा भास आहे,
त्यात मला तुझी अजूनही साथ आहे