STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ६८१

प्रभात रंग ६८१

1 min
308

कभिन्न काळा अंधार भेदून पडले

भानूचे अवनीवर चैतन्यमयी पाऊल

तरुवेलींनाही फुटू लागली पालवी

लागली वसंतांच्या आगमनाची चाहूल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational