STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग (७८०)

प्रभात रंग (७८०)

1 min
224

तांबूस छटांची दाटी

नीलवर्णी आकाशात

देतो संदेश, न्हाऊन जा

मानवा कष्टाच्या सुगंधात


साहित्याला गुण द्या
लॉग इन