STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ७८६

प्रभात रंग ७८६

1 min
149

कभिन्न काळ्या

काळोखातून

प्रकाश झाला

प्रदीप्तमान

स्वप्न पाहणाऱ्या

प्रत्येकाला

देत असतो

सौख्याचे वाण



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational