Sarita Kaldhone
Others
काळोखाच्या काजळरेषा
येताच दिनकर निमाल्या
कुसुमांच्या परीसस्पर्शाने
तरुवेली सुगंधात न्हाल्या
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...