प्रसन्नतेने भरले सृष्टीचे देवालय प्रसन्नतेने भरले सृष्टीचे देवालय
कुसुमांनी उघडले अधर कुसुमांनी उघडले अधर
तरुवेली सुगंधात न्हाल्या तरुवेली सुगंधात न्हाल्या
सजला अनोखा धरेचा थाट सजला अनोखा धरेचा थाट