Sarita Kaldhone
Others
पूर्वेला नवा रंग देण्या
आला तेजाळून भास्कर
चेतना भरे श्वासात सृष्टीच्या
कुसुमांनी उघडले अधर
प्रभात रंग ७८...
प्रभात रंग (७...
प्रभात रंग ७७...