STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ७८६

प्रभात रंग ७८६

1 min
163

पूर्वेच्या गाली

उमटली लाली

ओसंडत गेला

आनंद झरा

पहाटवाऱ्याच्या

संगतीने

किती उत्साही

झाली धरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational