सुनी वाट काळोखाने या घेरली तेंव्हा मी स्वत:च चकाकून आली। सुनी वाट काळोखाने या घेरली तेंव्हा मी स्वत:च चकाकून आली।
सांजवेळ झाली आली, आता घाई जाण्याची. थांब जरा रेंगाळू दे, प्रहर हा या दिवसातही.. सांजवेळ झाली आली, आता घाई जाण्याची. थांब जरा रेंगाळू दे, प्रहर हा या दिवसातही....
मी व्हावे धवल चंद्रमा तू चांदणी होऊन यावे, मी व्हावे धवल चंद्रमा तू चांदणी होऊन यावे,
विश्वासाने जीवनी डंख सोसले वाट एकटीची तिमिर सारले विश्वासाने जीवनी डंख सोसले वाट एकटीची तिमिर सारले
ज्यांची दीवाळी तिमिरात बुडाली, त्यांचे घरी दीप लावू ज्यांची दीवाळी तिमिरात बुडाली, त्यांचे घरी दीप लावू
अंतरातल्या तिमिरात प्रकाशली अंतरातल्या तिमिरात प्रकाशली