सुनी वाट काळोखाने या घेरली तेंव्हा मी स्वत:च चकाकून आली। सुनी वाट काळोखाने या घेरली तेंव्हा मी स्वत:च चकाकून आली।
वारा अंगाई रे गातो मन उधान उधान झाडाझाडातून आता वाजतात सारे पान....!! वारा अंगाई रे गातो मन उधान उधान झाडाझाडातून आता वाजतात सारे पान....!!
कुठे पाहिली औकात, स्वप्न बाळगले नवे त्यास साकरावयास, उणे कर्तृत्व आडवे कुठे पाहिली औकात, स्वप्न बाळगले नवे त्यास साकरावयास, उणे कर्तृत्व आडवे