STORYMIRROR

Arun Gode

Inspirational

3  

Arun Gode

Inspirational

स्वाभिमान

स्वाभिमान

1 min
280


जेव्हा जागा असतो माणसाचा स्वाभिमान,

तेव्हाच असतो सर्वत्र पुरुषाचा सम्मान

पुरुषाने नेहमी जपावा आपला स्वाभिमान,

जीवनात किती ही मोठे, अवघड येवो व्यवधान


अशाच देशाचा नेहमी जागा असतो स्वाभिमान,

जेव्हा देशातिल नागरिक जपतात स्वाभिमान

स्वाभिमानी नागरिकालाच असतो देशाचा अभिमान,

तोच देशवासी देशासाठी करतो सर्वस्व अर्पण


देशप्रेम व देशद्रोहचे देशात माजले आहे थैमान, 

देशद्रोही राजनेता भटकवीत आहे नागरीकांचे ध्यान.

नागरीकांच्या विकासाचे नाही किंचितही नेत्यांना भान,

निजी स्वार्थसाठी नेत्यांनी सोडला आहे स्वाभिमान


देशप्रेम व देशद्रोहचे नेत्यांनी देशात सोडले बाण,

देशनिष्ठ प्रामाणिक नागरिक झाले लहु-लुहाण

देशातील सामाजिक सहिष्णुतचे निसटले प्राण,

गंगा-जमुना संकृति लुप्त होण्याचे आले क्षण


जागृत नागरिकाने जपावा आपाला अभिमान,

देशातील भ्रष्ट नेत्यांना करावे कडक आवाहन.

नका डिवचु अकारण आदर्श नागरिकाचा स्वाभिमान,

नेत्यांनी बनावे व करावे जनहित कार्य महान


जागृत नागरिकच असतात शक्तिमान,

देशाचे तेच आहे खरे नागरिक मौल्यवान.

भ्रष्ट नेत्यांनी करावे स्वतःचे खरे मुल्याकण,

अन्यथा जनता नेत्यांचे वाजवतील पानदान


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational